राहुल देशमुख यांचे वडील, तसेच माजी आमदार राजाभाऊ देशमुख यांचे मोठे बंधु, जेष्ठ शिवसैनिक साईनाथआण्णा देशमुख यांचे दुपारी दु:खद निधन झाले.त्यांची अंत्ययात्रा आज रात्रौ ८ वाजता माधव नगर येथील राहत्या घरापासून निघणार आहे…
परमेश्वर त्याच्या आत्मास शांती देवो
मनमाड ठिणगी वेब पोर्टल तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली
एम.डी.काळे इंग्लिश मीडियम स्कूल तांदुळवाडी येथे फेस्टिवल चे आयोजन
नांदगाव - सोमनाथ घोंगाणे एम.डी .काळे पब्लिक स्कूल, तांदुळवाडी येथे फेस्टिवल चे आयोजन करयात आले ....










