नांदगाव येथील श्री.एम.जे.कासलीवाल एज्युकेशन ट्रस्ट च्या संस्थापिका व संस्थेचे चेअरमन श्री.सुनीलकुमारजी कासलीवाल यांच्या मातोश्री श्रीमती कमलाकाकीजी माणिकचंद कासलीवाल यांचे आज संध्याकाळी 5 वाजता दुःखद निधन झाले आहे. त्यांचा निधनाने कासलीवाल परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे, परमेश्वर कासलीवाल परिवाराला दुःखातून सावरण्याचे बळ देवो हीच प्रभुचरणी प्रार्थना.श्रीमती कमलाकाकींना भावपूर्ण श्रद्धांजली
मनमाड साहित्य संघाच्या काव्य स्पर्धा उत्साहात संपन्न
मनमाड साहित्य संघा ने आयोजित केलेल्या शालेय विद्यार्थ्यांसाठींची काव्यस्पर्धा मराठी भाषा गौरव दिनी...











