मनमाड शहरातील प्रसिद्ध निराला स्टोअर्स चे संचालक सतपालसिंग कांत(पाल सेठ) यांचे आकस्मिक निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा सोमवार दिनांक ३०/०५/२०२२ रोजी सकाळी १० वाजता त्यांच्या राहते निवासस्थान सनजीत हौसिंग सोसायटी येथून निघेल. ईश्वर मृत आत्म्यास चिर शांती प्रदान करो, मनमाड ठिणगी न्यूज पोर्टल तर्फे भावपूर्ण श्रध्दांजली
मनमाड साहित्य संघाच्या काव्य स्पर्धा उत्साहात संपन्न
मनमाड साहित्य संघा ने आयोजित केलेल्या शालेय विद्यार्थ्यांसाठींची काव्यस्पर्धा मराठी भाषा गौरव दिनी...











