loader image
[ays_poll id=7]

नाशिक जिल्हा पेट्रोल डीलर्स वेलफेअर असोसिएशन चे पानेवाडी इंधन प्रकल्पासमोर धरणे आंदोलन

May 31, 2022


मनमाड(अजय सोनवणे) उत्तर महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांना इंधन पुरवठा करणाऱ्या मनमाड जवळच्या पानेवाडी टर्मिनल येथे पेट्रोलियम पंप चालकांचे आंदोलन.
पेट्रोलियम कंपन्या व शासनाचा मनमानी कारभार व डीलर कमिशन वाढवून मिळावे यासाठी पुकारण्यात आलेल्या देशव्यापी खरेदी बंद लक्षवेधी आंदोलनास मनमाडमध्ये संमिश्र प्रतिसाद पाहायला मिळाला.मराठवाडा, खान्देश व विदर्भाला इंधन पुरवठा करणाऱ्या मनमाडच्या तेल प्रकल्पामध्ये बहुतांशी पेट्रोल पंप चालकांनी खरेदी केली नाही .तर 15 ते 20 टक्के टँकर भरून जातांना दिसत होते.यावेळी नाशिक जिल्हा पेट्रोल डीलर्स वेल्फेअर आसोशिएशन नेतृत्वाखाली मनमाड येथील इंधन प्रकल्पासमोर धरणे आंदोलन करून इंधन कंपनीच्या मनमानी कारभाराचा निषेध केला तसेच डीलर कमिशन वाढवून देण्याची मागणी करण्यात आलीय.


अजून बातम्या वाचा..

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...

read more
नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगांव : सुमितकुमार जगधने नांदगाव व मनमाड परिसरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी महत्त्वाची भेट...

read more
.