loader image
[ays_poll id=7]

वंजारी समाज फाऊंडेशन च्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन

May 31, 2022

वंजारी समाज फाउंडेशन नांदगाव तालुक्याच्या वतीने मनमाड येथील हुडको वसाहतीतील पंचशील वाचनालयात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम संपन्न झाला.सदर कार्यक्रमास वंजारी समाज फाउंडेशन कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य श्री रंगनाथ रामभाऊ दरगुडे, नांदगाव तालुका प्रभारी निलेश शंकर भाबड, तसेच तालुका अध्यक्ष अक्षय मुकुंद लहामगे, शहराध्यक्ष व इतर सदस्य व ओ बी सी समाज बांधव श्री वैभव आहेर श्री कल्पेश गोरे श्री सागर बेलेकर उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण, सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
.