प्रतिनिधी(अजय सोनवणे) : राज्यात मान्सून यायला अवघे काही दिवस शिल्लक असताना नाशिक जिल्ह्यातील काही भागात काल पासून मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे,आज चार वाजेच्या सुमारास चांदवड शहर आणि परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावल्याने शहरातील अनेक भागात पाणी साचले होते.काही दिवसांपासून उन्हाच्या कडाक्याने हैराण झालेल्या नागरिकांना पावसामुळे दिलासा मिळाला असून शेतीच्या कामांना यामुळे वेग येणार आहे
क्रांतिवीर वसंतराव नाईक प्राथमिक शाळेत मकवाना यांच्या हस्ते ध्वजारोहण
मनमाड- बुधलवाडी भागातील क्रांतीवीर वसंतराव नाईक प्राथमिक विद्यामंदिर नगर परिषद शाळा क्र. ११ मध्ये...











