उपजिल्हा रुग्णालयाचे नरवणे सेवानिवृत्त झाल्याने त्यांच्या रिक्त जागी प्रभारी कार्यभार डॉक्टर वारके यांनी स्वीकारला.त्यांचा सत्कार करताना रुग्ण कल्याण समितीचे सदस्य ॲड. सुधाकर मोरे,अशोकभाऊ व्यवहारे,महेंद्र गरुड,दिनेश घुगे आदी
मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये मोठ्या उत्साहात विज्ञान प्रदर्शन संपन्न झाले.
या विज्ञान प्रदर्शन दालनाचे उद्घाटन सेंट झेवियर हायस्कूलचे मा. मुख्याध्यापक फादर माल्कम यांच्या...










