मनमाड शहर भाजपा तर्फ़े लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांचे 8 व्या पुण्यतिथी निमित्ताने कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते. भाजपा नासिक जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे व मनमाड शहर भाजपा अध्यक्ष जयकुमार फुलवाणी यांचे प्रमुख म्हणून मंचावर उपस्थित होते भाजपा युवा कार्यकर्ते केतन देवरे यांचे हस्ते स्वर्गीय मुंडे यांचे प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले भाजपा ची बुलंद तोफ ,कार्यकर्त्यांचे प्रेरणास्थान,मार्गदर्शक, आधारस्तंभ, शेतकऱ्यांचे,दिन दुःखितां चे कैवारी, खऱ्या अर्थाने ज्यांनी भाजपाची बांधणी ग्रामीण महाराष्ट्रात केली आणि त्यामुळेच आज भाजपासर्वोच्च पदा वर नंबर 1 आहेअसे केंद्रीय ग्राम विकास मंत्री, भाजपा चे राष्ट्रीयनेते ,बहुजन समाजाचे कैवारी
मा.लोकनेते स्व.गोपीनाथरावजी मुंडे यांचे कार्य हे सदैव कार्यकर्त्यांना मार्गदर्शन देणारे ठरले आहे असे त्यांचे आठवणी ना उजाळा देताना नितीन पांडे यानी सांगितले स्वर्गीय मुंडे यांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली या कार्यक्रमाला भाजपा मनमाड शहर सरचिटणीस एकनाथ बोडखे,भाजप अल्पसंख्याक मोर्चा शहर अध्यक्ष जलील अन्सारी,भाजपा भटके विमुक्त आघाडी जिल्हा सरचिटणीस अकबर शहा भाजपा दिव्यांग आघाडी अध्यक्ष दीपक पगारे, भाजपा शहर कोषाध्यक्ष आनंद काकडे भाजपा शहर सचिव सुमेर मिसर,भाजपा ट्रान्सपोर्ट आघाडी चे जिल्हा उपाध्यक्ष मुकेश पाटील ,अनंता भामरे, प्रमोद जाधव नाजमा अन्सारी, महेरूनिसा शेख, नाजिया शेख, फातमा पठाण, जकीया शेख, संध्या गवळी, सविता ननावडे, फरीदा शेख ,आदी प्रमुख भाजपा पदाधिकाऱ्यांन सह कार्यकर्ते व हितचिंतक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम चे संयोजन भाजपा मनमाड शहर अध्यक्ष
जयकुमार फुलवाणी व जलील अन्सारी यांनी केले
मनमाड साहित्य संघाच्या काव्य स्पर्धा उत्साहात संपन्न
मनमाड साहित्य संघा ने आयोजित केलेल्या शालेय विद्यार्थ्यांसाठींची काव्यस्पर्धा मराठी भाषा गौरव दिनी...











