ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन कारखाना शाखा चे संघटक सचिव सागर साळवे यांच्या वाढदिवसानिमित्त व जागतिक पर्यावरण दिवसानिमित्त सेंट झेवियर्स वस्तीगृह मनमाड येथे वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी झोनल सचिव सतिश भाऊ केदारे,सेंट झेवियर्स वस्तीगृह चे अधिक्षक ब्रदर वेन्सिल,कारखाना शाखा चे उपाध्यक्ष सागर गरूड, विनोद खरे, सुमित अहिरे, अर्जुन बागुल आदी उपस्थित होते.
प.स.कार्यालयात तालुका सरपंच संसद संपन्न
नांदगाव पंचायत समिती कार्यालयात एमआयटी स्कुल ऑफ गव्हर्नमेंट 'अंतर्गत स्थापित एमआयटी राष्ट्रीय...









