loader image

युवती सेनेतर्फे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण व तुळशी रोपांचे वाटप

Jun 7, 2022


युवासेना प्रमुख नामदार आदित्य ठाकरे यांच्या सुचनेनुसार तथा युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच युवासेना कोअर कमिटी तथा मुंबई विद्यापिठ सदस्य शीतल देवरुखकर – शेठ ताई यांच्या संकल्पने नुसार, आणि नाशिक जिल्हाप्रमुख फरहानदादा खान व दिंडोरी लोकसभा विस्तारक अश्विनी पाचकर ताई व निलेश दादा गवळी यांच्या सहकार्यातून आणि नांदगाव तालुका आमदार सुहासअण्णा कांदे व अंजुमताई कांदे यांच्या सहकार्याने नाशिक ग्रामीण मध्ये मनमाड येथे तालुका अधिकारी नेहा पाठक जगताप यांच्या आयोजना अंतर्गत जागतिक पर्यावरण दिवसाचे औचित्य साधून माझी_वसुंधरा अभियाना अंतर्गत पोलीस स्टेशन परिसरामध्ये तसेच डॉक्टर यांना तुळशी रोपांचे वाटप केले.त्या प्रसंगी उप तालुका युवती अधिकारी सपना महाले, युवती तालुका चिटणीस स्नेहल जाधव, तसेच मनमाड शहर अधिकारी अंजली सूर्यवंशी तसेच इतर युवती सेना चे सदस्य वैभवी नाब्रिया , कविता कालसर्प ,अक्षरा शुक्ला उपस्थित होत्या.


अजून बातम्या वाचा..

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

मनमाड (प्रतिनिधी), ता. २० – त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील...

read more
.