loader image
[ays_poll id=7]

मनमाड महाविद्यालयाची उज्वल यशाची परंपरा यंदाही कायम

Jun 8, 2022



महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे शैक्षणिक वर्ष 2021- 22 मार्च/ एप्रिल मध्ये झालेल्या इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेचा ऑनलाईन निकाल दि. 08/02/2022 रोजी ऑनलाइन जाहीर झाला. दर वर्षा प्रमाणे यावर्षीही महाविद्यालयाने उज्वल यशाची परंपरा कायम राखली.
शाखा निहाय निकाल पुढीलप्रमाणे
विज्ञान शाखा – 100%
वाणिज्य शाखा- 92.99%
कला शाखा- 72.26%
यशस्वी विद्यार्थी
विज्ञान शाखा
प्रथम क्रमांक- धिंगे वैभवी सचिन- 88.66%
द्वितीय क्रमांक- थोरे वैभव रघुनाथ -78.16%
तृतीय क्रमांक- घोडके सुमेधा संदीप-77.00%

वाणिज्य शाखा
प्रथम क्रमांक- संकलेचा अवधी संदीप-89.00%
द्वितीय क्रमांक निकम उदय राजेश- 85.66%
तृतीय क्रमांक -गायकवाड समृद्धी किरण – 83.66%

कला शाखा
प्रथम क्रमांक – हराळे पलक सतीश – 75.83 %
द्वितीय क्रमांक – बाचकर राधिका सुदाम -75.16%
तृतीय क्रमांक – सानप महेश आकाश -74.16% सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे महात्मा गांधी विद्यामंदिर व आदिवासी सेवा समिती संस्थेचे जनरल सेक्रेटरी समाजश्री मा. डॉ.प्रशांत दादा हिरे , संस्थेचे समन्वयक मा. डॉ. अपूर्वभाऊ हिरे, युवा नेते मा. डॉ. अद्वयआबा हिरे , संस्थेच्या सांस्कृतिक विभाग प्रमुख श्रीमती संपदा दीदी हिरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अरुण पाटील, वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ प्रमोद आंबेकर,कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य ज्योती पालवे(बोडके)पर्यवेक्षक विठ्ठल फंड,शैक्षणिक पर्यवेक्षक दीपक हिरे, सर्व प्राध्यापक. व शिक्षक बंधू भगिनी आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण, सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
.