loader image
[ays_poll id=7]

नांदगाव तालुक्यातील बोराळे या गावात प्रचंड वादळासह सोसाटयाच्या वाऱ्याने शेकडो एकर केळीच्या बागा भुईसपाट

Jun 8, 2022


नांदगाव (सोमनाथ घोंगाणे) : याबाबत अधिक माहीती अशी काही नांदगाव तालुक्यातील पुर्वेस ३० किलोमिटर वर असलेल्या बोराळे या गावात बुधवार दुपारी अचानक सोसाटयाच्या वाऱ्यासह मोठया प्रमाणात वादळाने शंकरसिंग सोळूकें या शेतकऱ्याचे दहा हजार केळीचे झाडे तसेच विजयसिंग सोळूकें यांचे पाच हजार केळीचे झाडे, अमोल देवरे यांचे पाच हजार पाचशे केळीचे झाडे, पंकज देवरे,केदा देवरे, अरूण देवरे यांच्या कांदे साठवणूकी च्या चाळी वरील पत्रे उडून गेले .
वादळाने झाडे इलेक्ट्रीक पोल पडले असून काही शेतकऱ्यांच्या घरावरील पत्रे उडून गेले. वादळ मोठया प्रमाणावर असल्याने अजूनही कित्येक शेतकऱ्याचे नुकसान झाले असल्याचे बोराळे येथील राजेद्र पवार यांनी सांगितले .
याबाबत तहसिल कार्यालयाच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षात संपर्क केला असता त्या ठिकाणी नेमणूकी वर असलेले पंचायत समितीचे विस्तार अधिकारी विजय ढवळे यांनी सांगितले की बोराळे गावात पाऊस झाला पण आमच्या कडे काहीही माहीती नाही .


अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

* BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
.