loader image
[ays_poll id=7]

उध्दव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत म्हणून त्याने तब्बल पावणे सात कोटी वेळा केला प्रभू श्री रामाचा जप (बघा व्हिडियो)

Jun 9, 2022

शिवसेनेचे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत म्हणून एका कट्टर शिवसैनिकाने २०१३ पासून तब्बल ६ कोटी ७५ लाख वेळा प्रभू श्री रामाचे नामस्मरण करत आपल्या वहीत नोंद केली आहे. जालना जिल्ह्यातील पांघरी येथील या निष्ठावंत शिवसैनिकाचे नाव आहे श्री अंकुश वाघ. काल औरंगाबाद येथे काल झालेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेत फाटक्या कपड्यात आलेल्या ह्या शिवसैनिकाने सर्वांचेच लक्ष वेधले.

अजून बातम्या वाचा..

के आर टी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये नेताजी सुभाष चंद्र बोस यांची जयंती साजरी

के आर टी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये नेताजी सुभाष चंद्र बोस यांची जयंती साजरी

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर यांनी नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे जयंती साजरी.

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे जयंती साजरी.

  मनमाड :-एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस व शिवसेना...

read more
रोटरी क्लब मनमाड तर्फे पीएम श्री केंद्रीय विद्यालय मध्य रेल्वे मनमाड येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

रोटरी क्लब मनमाड तर्फे पीएम श्री केंद्रीय विद्यालय मध्य रेल्वे मनमाड येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

पीएम श्री केंद्रीय विद्यालय मध्य रेल्वे मनमाड येथे रोटरी क्लब मनमाड व मनमाड शहरातील नामांकित...

read more
.