शुक्रवार १० जून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २३ वा वर्धापन दिनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा कडून पक्षाचा वर्धापन दिनी शहरातील श्री.छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर ‘ राष्ट्रपिता महात्मा गांधी या महापुरूषाच्या स्मारकांची स्वच्छता करून पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून साजरा करण्यात आला . तसेच येत्या आठवडाभरात होणाऱ्या विविध उपक्रमांचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी श्री.विजय पाटील (चव्हाण ) तालुका अध्यक्ष ‘ डॉ.वाय.पी.जाधव,वाल्मीक टिळेकर, प्रसाद सोनवणे,श्रीमती योगिता प्रकाश पाटील,.शिवाजी शंकर पाटील,. विश्वास आहिरे, सुरेश गायकवाड, पंडीतदादा सूर्यवंशी,योगेश बोरसे ,.राजेंद्र निकम, सागर आहेर ‘महेश चव्हाण,सौ.सुगंधा खैरनार,सौ.अलका आयनोर ‘सुरेखा पवार,जयश्री जुन्नरे ‘दिलीप निकम,अक्षय पवार,उमेश जेजुरकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
मनमाड साहित्य संघाच्या काव्य स्पर्धा उत्साहात संपन्न
मनमाड साहित्य संघा ने आयोजित केलेल्या शालेय विद्यार्थ्यांसाठींची काव्यस्पर्धा मराठी भाषा गौरव दिनी...











