loader image
[ays_poll id=7]

सुरेश भाऊ करवा यांचे आज हृदय विकाराच्या झटक्याने सकाळी ११ वाजता दुःखद निधन

Jun 11, 2022

नांदगाव येथील प्रतिष्ठित व्यापारी श्री.अनिलभाऊ, रमेशभाऊ,दिलीपभाऊ करवा यांचे बंधू व नंदन,अमीत,कल्पेश यांचे वडील श्री.सुरेश भाऊ करवा यांचे आज हृदय विकाराच्या झटक्याने सकाळी ११ वाजता दुःखद निधन झाले.
त्यांची अंत्ययात्रा आज दिनांक ११/६/२०२२ रोजी संध्याकाळी ६ वाजता त्यांच्या राहत्या घरी लक्ष्मी नगर, मनमाड रोड ,नांदगाव येथून निघेल.मनमाड ठिणगी न्यूज पोर्टल तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली !

अजून बातम्या वाचा..

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...

read more
नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगांव : सुमितकुमार जगधने नांदगाव व मनमाड परिसरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी महत्त्वाची भेट...

read more
.