loader image
[ays_poll id=7]

मनमाड शहर भाजपा तर्फे महाराष्ट्र मध्ये झालेल्या राज्यसभेच्या निवडणूकीत भाजपा च्या ऐतिहासिक यशाचा विजयजल्लोष

Jun 11, 2022


काल झालेल्या राज्यसभेच्या निवडणूकीत महाराष्ट्रातून भाजपा चे राज्यसभेचे नेते व केंद्रीय मंत्री पियुष गोयल ,भाजपा प्रदेश उपाध्यक्ष डॉ अनिल बोडे ,धनंजय महाडिक हे तिन्हीही भाजपा चे अधिकृत उमेदवार विक्रमी मताधिक्याने विजयी झाले या ऐतिहासिक विजयाचा मनमाड शहर भाजपा तर्फे भाजपा नासिक जिल्हा उपाध्यक्ष नितिन पांडे ,भाजपा मनमाड शहर अध्यक्ष जयकुमार फुलवाणी ,जिल्हा उपाध्यक्ष पंकज खताळ, जेष्ठ नेते उमाकांत राय, भाजपा व्यापारी प्रकोष्ठ चे जिल्हा उपाध्यक्ष सचिन संघवी, जिल्हा सरचिटणीस सचिन लुणावत आदीच्या उपस्थिती मध्ये विजय उत्सव साजरा करण्यात आला भाजपा चे जिल्हा कार्यकारिणी सदस्य महेंद्र गायकवाड व भाजपा संघटन सरचिटणीस नितिन परदेशी यांचे हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले भाजपा तर्फे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळ जोरदार फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली भारत माता की जय ,भारतीय जनता पार्टी चा विजय असो ,नरेंद्र मोदी तुम आगे बढो देश तुम्हारे साथ है। देवेंद्र जी फडणवीस तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है।वंदे मातरम अश्या घोषणानी परिसर दुमदुमून गेला भाजपचे उमेदवाराना या निवडणुकीत एकूण 137 मते मिळाली त्यामुळे महाविकास आघाडी सरकार मध्ये मोठी फुट पडल्या मुळे या सरकार ला राज्य करण्याचा नैतिक अधिकार नाही अश्या आक्रमक प्रतिक्रिया भाजपा कार्यकर्ते नि या प्रसंगी व्यक्त केल्या या कार्यक्रमात भाजप मनमाड शहर सरचिटणीस एकनाथ बोडखे, जेष्ठ कार्यकर्ते नीलकंठ त्रिभुवन, शहर कोशाध्यक्ष आनंद काकडे,शहर व्यापारी आघाडी चे अध्यक्ष अमित गोगड, भाजपा अल्पसंख्याक मोर्चा शहर अध्यक्ष जलील अन्सारी, शहर उपाध्यक्ष बुधन बाबा शेख,मकरंद कुळकर्णी, युवा कार्यकर्ते केतन देवरे,अनंता भामरे,भाजपा भटके विमुक्त आघाडी चे जिल्हा सरचिटणीस अकबर शहा,भाजपा दिव्यांग आघाडी चे जिल्हा उपाध्यक्ष बुऱ्हाण शेख,शहर सचिव सुमेर मिसर, भाजपा दिव्यांग आघाडी शहर अध्यक्ष दिपक पगारे भाजप अनुसूचित मोर्चा शहर अध्यक्ष आशिष चावरिया ,भाजप सहकार आघाडी अध्यक्ष किरण उगलमूगले, सूरज कल्याणी,आदित्य देशपांडे आदी भाजपा पदाधिकाऱ्यांन सह भाजप कार्यकर्ते हितचिंतक व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते कार्यक्रम चे संयोजन भाजपा मनमाड शहर अध्यक्ष जयकुमार फुलवाणी ,नितिन परदेशी, जलील अन्सारी यांनी केले.


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण, सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
.