loader image
[ays_poll id=7]

मनमाड महाविद्यालयात वाणिज्य शाखेची कु.अवधी संकलेचा प्रथम

Jun 11, 2022


मनमाड : येथील कला विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाचा मार्च/एप्रिल 2022मध्ये झालेल्या इ. बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल दिनांक 8 जून 2022 रोजी ऑनलाइन जाहीर झाला असून कु.अवधी संदीप संकलेचा या विद्यार्थिनीने महाविद्यालयातील कला विज्ञान व वाणिज्य या तीनही शाखेतील विद्यार्थ्यांमध्ये सर्वाधिक 89.00% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. तसेच विज्ञान शाखेत कु. धींगे वैभवी सचिन 88.66% तर कला शाखेत कु.हराळे पलक सतीश या विद्यार्थिनीने 75.83% टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला. या विद्यार्थ्यांचे महात्मा गांधी विद्यामंदिर व आदिवासी सेवा समिती संस्थेचे जनरल सेक्रेटरी समाजश्री मा. डॉ.प्रशांत दादा हिरे , संस्थेचे समन्वयक मा. डॉ. अपूर्वभाऊ हिरे, युवा नेते मा. डॉ. अद्वयआबा हिरे , संस्थेच्या सांस्कृतिक विभाग प्रमुख श्रीमती संपदा दीदी हिरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अरुण पाटील, वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ प्रमोद आंबेकर,कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य ज्योती पालवे सर्व प्राध्यापक. व शिक्षक बंधू भगिनी आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.


अजून बातम्या वाचा..

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...

read more
नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगांव : सुमितकुमार जगधने नांदगाव व मनमाड परिसरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी महत्त्वाची भेट...

read more
.