loader image
[ays_poll id=7]

(बघा व्हिडीओ) नांदगाव शहरातील कांदा व्यापारी सचीन फोफलिया यांच्या कांदा वखारीत पाच फुट क्रोबा जातीचा साप

Jun 12, 2022

शहरातील कांदा व्यापारी सचीन फोफलिया यांच्या येवला रोड येथील कांदयाच्या वखारीत कांदे गोणी भरायचे काम चालू असतानां तेथे असलेल्या प्लॅस्टीक कागदा खाली साप असल्याचे कामगाराच्या लक्षात येताच तेथील मुकादम अप्णा काळे याने सर्पमित्र विजय बडोदे यास संपर्क करून बोलावले असता बडोदे यांनी कागदा खाली ५ फुट लांबीचा कोब्रा जातीचा विषारी साप मोठया शिताफीने पकडून बरणीत बंद केला .
सदर कांदा वखारीत महीला / लहान मुले / माणसे असे शेकडो कामगार होते.
सद्या पावसाचे दिवस सुरू असल्याने जमीनीत पाणी गेल्याने सदर साप निघत असल्याचे सर्पमित्र विजय बडोदे यांनी सांगितले.

अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण, सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
.