loader image
[ays_poll id=7]

नामपुर हिरे महाविद्यालयाचे बारावी परीक्षेत यश

Jun 12, 2022


महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित समाजश्री प्रशांतदादा हिरे कला विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय नामपुर ता. बागलाण जि. नाशिक या महाविद्यालयाचा एच एस सी 2021 22 निकाल 95. 59 टक्के लागला.

कला शाखेतील
प्रथम भामरे प्रेरणा संजय 73.00%

द्वितीय खरे अनिषा अनिल 70. 83%

तृतीय वाघ मयुरी निवृत्ती 68.50%

विज्ञान शाखेतील
प्रथम खरोटे तेजल मयूर 83.33%

द्वितीय सावंत पूर्वा विनय 81.50 %

तृतीय भदाणे प्रांजल बाबाजी
78.00%

तृतीय पगार प्रसाद विजय 78.00% याने पटकावले.

वाणिज्य शाखेतील
प्रथम अहिरे मयुरी रामकृष्ण 76.33 %

द्वितीय भामरे अस्मिता प्रभाकर 75.66 %

तृतीय पंजाबी गायत्री लक्ष्मण 73.16 % .

यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे जनरल सेक्रेटरी डॉ. प्रशांतदादा हिरे, समन्वयक डॉ. अपूर्व हिरे, डॉ. अद्वय हिरे पाटील, प्राचार्य डॉ. यु बी कदम, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य श्री. एस आर निकम, पर्यवेक्षक श्री.ए डी पाटील, ज्येष्ठ प्राध्यापक श्री. एम एम भामरे श्री. एस एस महाले श्री. आर बी देसले तसेच सर्व कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक प्राध्यापिका शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण, सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
.