Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनमाड नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीचे प्रभाग निहाय आरक्षण जाहीर.

Jun 13, 2022

अनू.जाती – ९ जागा
अनु.जमाती – २ जागा
अनु.जाती प्रभाग – ३,४,५,८,१०,१२,१४,१५,१६
अनु.जमाती – ७,१३
प्रभाग क्र.१
(अ) सर्व साधारण (महिला)
(ब) सर्व साधारण
प्रभाग क्र.२
(अ) सर्व साधारण (महिला)
(ब) सर्व साधारण
प्रभाग क्र.३
(अ) अनु.जाती (महिला)
(ब) सर्व साधारण
प्रभाग क्र.४
(अ) अनु.जाती
(ब) सर्व साधारण (महिला)
प्रभाग क्र.५
(अ) अनु.जाती (महिला)
(ब) सर्व साधारण
प्रभाग क्र.६
(अ) सर्व साधारण (महिला)
(ब) सर्व साधारण
प्रभाग क्र.७
(अ) अनु.जमाती (महिला)
(ब) सर्व साधारण
प्रभाग क्र.८
(अ) अनु.जाती (महिला)
(ब) सर्व साधारण
प्रभाग क्र.९
(अ) सर्व साधारण (महिला)
(ब) सर्व साधारण
प्रभाग क्र.१०
(अ) अनु.जाती
(ब) सर्व साधारण (महिला)
प्रभाग क्र.११
(अ) सर्व साधारण (महिला)
(ब) सर्व साधारण
प्रभाग क्र.१२
(अ) अनु.जाती
(ब) सर्व साधारण (महिला)
प्रभाग क्र.१३
(अ) अनु.जमाती
(ब) सर्व साधारण (महिला)
प्रभाग क्र.१४
(अ) अनु.जाती
(ब) सर्व साधारण (महिला)
प्रभाग क्र.१५
(अ) अनु.जाती (महिला)
(ब) सर्व साधारण
प्रभाग क्र.१६
(अ) अनु.जाती (महिला)
(ब) सर्व साधारण (महिला)
(क) सर्व साधारण

हरकती व सूचना मा.मुख्याधिकारी मनमाड नगर परिषद यांच्या कडे बुधवार दिनांक १५/६/२०२२ ते मंगळवार दिनांक २१/६/२०२२ दुपारी ३ वाजे पर्यंत सादर करू शकता.

 

अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ – पायलट च्या हुशारी मुळे केदारनाथ च्या सात यात्रेकरूंचे वाचले प्राण

बघा व्हिडिओ – पायलट च्या हुशारी मुळे केदारनाथ च्या सात यात्रेकरूंचे वाचले प्राण

सध्या केदारनाथ यात्रा सुरू असून लाखो भाविक या यात्रेला जात असतात. केदारनाथ येथे यात्रेदरम्यान सात...

read more
बघा व्हिडिओ-नांदगाव – ४० गाव रोडवर गॅस सिलेंडर वाहतूक करणाऱ्या कंटेनरचा अपघात – चालक जखमी

बघा व्हिडिओ-नांदगाव – ४० गाव रोडवर गॅस सिलेंडर वाहतूक करणाऱ्या कंटेनरचा अपघात – चालक जखमी

नांदगांव : मारुती जगधने भरधाव वेगाने वाहन चालवल्यामुळे अपघात होण्याची शक्यता खूप वाढते. त्यात काही...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]