संस्कारखेळवाडी, मुक्तांगण, मनमाड येथे आज शाळेचा पहिला दिवस जल्लोषात साजरा करण्यात आला सर्व बालकांना गंध अक्षदा लावून तसेच पुष्प देऊन सर्वांचे स्वागत करण्यात आले.त्याचप्रमाणे विविध खेळ गाणी गोष्टीतून धमाल करत बालकांचा शाळेतील पहिला दिवस पालकांसमवेत उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी संस्कार खेळवाडी चे सर्व शिक्षिका शिक्षक उपस्थित होते.
मनमाड साहित्य संघाच्या काव्य स्पर्धा उत्साहात संपन्न
मनमाड साहित्य संघा ने आयोजित केलेल्या शालेय विद्यार्थ्यांसाठींची काव्यस्पर्धा मराठी भाषा गौरव दिनी...











