संस्कारखेळवाडी, मुक्तांगण, मनमाड येथे आज शाळेचा पहिला दिवस जल्लोषात साजरा करण्यात आला सर्व बालकांना गंध अक्षदा लावून तसेच पुष्प देऊन सर्वांचे स्वागत करण्यात आले.त्याचप्रमाणे विविध खेळ गाणी गोष्टीतून धमाल करत बालकांचा शाळेतील पहिला दिवस पालकांसमवेत उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी संस्कार खेळवाडी चे सर्व शिक्षिका शिक्षक उपस्थित होते.
मनमाड क्रिकेट असोसिएशन तर्फे डॉ. रवींद्र राजपूत व डॉ. विजय राजपूत यांचा सत्कार.
मनमाड:- लोकमत नाशिक तर्फे देवकी प्रसूतीगृह व बाल रुग्णालय, मनमाड ला मानवतेच्या आणि सामाजिक...









