संस्कारखेळवाडी, मुक्तांगण, मनमाड येथे आज शाळेचा पहिला दिवस जल्लोषात साजरा करण्यात आला सर्व बालकांना गंध अक्षदा लावून तसेच पुष्प देऊन सर्वांचे स्वागत करण्यात आले.त्याचप्रमाणे विविध खेळ गाणी गोष्टीतून धमाल करत बालकांचा शाळेतील पहिला दिवस पालकांसमवेत उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी संस्कार खेळवाडी चे सर्व शिक्षिका शिक्षक उपस्थित होते.
मनमाड महाविद्यालयात “राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 स्कूल कनेक्ट”कार्यशाळा संपन्न
महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात महाविद्यालयाचे आदरणीय...











