loader image
[ays_poll id=7]

इंदिरा कॉलनी भागातील रहिवाशांनी महावितरणच्या उपअभियंत्यांना निवेदन

Jun 14, 2022

इंदिरा कॉलनी भागातील रहिवाशांनी महावितरणच्या उपअभियंता यांना निवेदन देत वीजप्रवाह पूर्ववत चंदनवाडी विभागात जोडून मिळावा अशा आशयाचे निवेदन दिले असून कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. निवेदनाचा आशय असा इंदिरा कॉलनी भागातील रहिवासी हे नियमित वीजबिल भरणा करतात मात्र या भागातील वीजप्रवाह हा कॅम्प विभागात जोडण्यात आल्यामुळे वारंवार लाईट येत – जात असते. तरी या निवेदनाद्वारे विनंती करण्यात येते की इंदिरा कॉलनी भागाचा वीजप्रवाह पूर्वीप्रमाणे चंदनवाडी विभागात जोडावा अशी मागणी करण्यात आली आहे.

अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण, सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
.