loader image
[ays_poll id=7]

सी आर एम एस तर्फे माथुर यांचा सत्कार ; केल्या विविध मागण्या

Jun 15, 2022


केंद्रीय इंजीनियरिंग कारखाना मनमाड मध्ये रेल्वेचे चिफ इंजिनियर राजनिष माथुर यांचा मनमाड सी आर एम एस तर्फे स्वागत करून सत्कार करण्यात आला. या प्रसंगी कामगार समस्यांवर चर्चा करण्यात येऊन व पुढील मागण्या करण्यात आल्या 1)डी ग्रुप च्या जागा भरण्यासाठी त्वरीत प्रयत्न करा 2)ऑर्डर साठी वेळेवर मटरियल मिळणेबाबत 3)नवीन शेड ची निर्मिती करण्यात यावी 4)नवीन उत्पादन मिळवण्यासाठी मागणी करण्यात आली 5)कामगारांच्या विविध सेफ्टी समस्यांवर चर्चा करण्यात आली याप्रसंगी चेअरमन प्रकाश बोडके, सेक्रेटरी नितीन पवार,वर्किंग चेअरमन महेंद्र चोथमल, खजिनदार मुक्तार शेख, व्हा चेअरमन गौतम वाघ, असि सेक्रेटरी हेमंत सांगळे, गणेश हाडपे, गिरीष पाटील, युवा चेअरमन वैभव कापडे, युवा वर्किंग चेअरमन अरुण कलवर, युवा संघटक शुभम माळवतकर, प्रशांत ठोके आदी उपस्थित होते


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण, सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
.