loader image
[ays_poll id=7]

(बघा व्हिडीओ) नविन शैक्षणिक वर्षाला सुरुवात :विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देत स्वागत

Jun 15, 2022



आज पासून नविन शैक्षणिक वर्षाला सुरुवात होत आहे.उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपल्या आणि प्रत्येकाला शाळेत जायची ओढ लागली.अनेक शाळां मध्ये शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या स्वागता साठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल होते.मनमाडच्या छत्रे न्यू इंग्लीश स्कुल मध्ये शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला.शाळेच्या प्रवेशद्वारावर आकर्षक रांगोळी,फुले व रंगबेरंगी फुलांची आरास करण्यात आली होती.यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन त्यांचे औक्षण करण्यात येऊन फुलांचा वर्षाव करण्यात येऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.करोना नंतर प्रथमच मोठ्या प्रमाणावर शिशुवर्गा पासून ते मोठ्या इयत्तेच्या शाळा सुरु झाल्याने विद्यार्थ्यांच्या चेह-यावर आनंद पहावयास मिळाला.


अजून बातम्या वाचा..

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...

read more
नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगांव : सुमितकुमार जगधने नांदगाव व मनमाड परिसरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी महत्त्वाची भेट...

read more
.