Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

(बघा व्हीडीओ)रेल्वेच्या तिसऱ्या लाईनच्या कामामुळे रस्ता झाला खराब ; मोरझर वासियांचे ना. भारती पवारांना साकडे

Jun 15, 2022

नांदगाव तालुक्यातील मोरझर, आझाद नगर (पिंजारवाडी), भोसलेवाडा ते नांदगाव चा रहदारीचा रस्ता रेल्वे विभागामार्फत सुरू असलेल्या तिसऱ्या लाईन लगतच्या कामामुळे ह्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून रस्ताच नसल्याने गावाचा संपर्क तुटला आहे. गावातील नागरिक, शालेय विद्यार्थी, रुग्ण यांचे अतोनात हाल होत आहे.शेतकऱ्यांना आपला शेतमाल नांदगाव बाजार समितीत नेण्यासाठी तथा सर्वांसाठी हा रस्ता नांदगाव ला येण्या जाण्यासाठी सोयीचा आहे मात्र रेल्वे विभागाच्या तिसऱ्या लाईन च्या कामामुळे सदरील रस्ता हा अत्यंत खराब झाला असून तातडीने ह्या रस्त्याची दुरुस्ती करावी अशा आशयाचे निवेदन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री तथा दिंडोरी लोकसभा क्षेत्राच्या खासदार डॉ. भारती पवार यांना तकदीर पूंजाबा सरोदे राहणार क्रांतीनगर सरोदे वस्ती यांनी पाठवत केली आहे.

अजून बातम्या वाचा..

मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये मोठ्या उत्साहात विज्ञान प्रदर्शन संपन्न झाले.

मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये मोठ्या उत्साहात विज्ञान प्रदर्शन संपन्न झाले.

या विज्ञान प्रदर्शन दालनाचे उद्घाटन सेंट झेवियर हायस्कूलचे मा. मुख्याध्यापक फादर माल्कम यांच्या...

read more
तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेत मनमाड कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलांचा संघ उपविजयी

तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेत मनमाड कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलांचा संघ उपविजयी

मनमाड : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणे आयोजित जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]