loader image
[ays_poll id=7]

राशिभविष्य : १६ जून २०२२ !

Jun 16, 2022

मेष :- आपल्या हातून चांगले काम घडेल. काही प्रसंगामूळे चिडचिड होऊ शकते.

वृषभ :- कलाक्षेत्रातील लोकांना प्रसिद्धी मिळेल. आपल्या कामाची योग्य दखल घेतली जाईल.

मिथुन :- जोडीदाराची अनपेक्षितरित्या मदत होईल. घरासाठी नवीन वस्तू खरेदी कराल.

कर्क :- शोधत असलेले काम पूर्ण होईल. अचानक लाभ संभवतो.

सिंह :- बोलण्यातील मधुरतेने सर्वांची मने जिंकून घ्याल.आहारावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे.

कन्या :- कर्तुत्वाने कार्य सिद्धीस न्याल. मुद्दा मांडताना गाफिल राहू नका.

तूळ :- मनाविरुद्ध कार्य करावे लागू शकते. अचानक खर्चात वाढ होऊ शकते.

वृश्चिक :- गोष्टी मनाप्रमाणे घडतील. जुनी उधारी वसूल होईल. तज्ञ व्यक्तींचे सहकार्य मिळेल.

धनू :- व्यावसायात मोठी हालचाल दिसून येईल. कामातील काही अडचणी दूर कराव्या लागतील.

मकर :- मेहनतीची योग्य दखल घेतली जाईल. घरात अनावश्यक खर्च निघेल.

कुंभ :- आलेल्या संधीचा लाभ उठवा. मित्रांमध्ये चांगल्या चर्चेत राहाल. रागावर नियंत्रण ठेवावे.

मीन :- मोठ्या लोकांकडून स्तुती केली जाईल. धर्म-कार्यात आस्था वाढेल.

अजून बातम्या वाचा..

ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लॉइज असोसिएशनच्या कार्यालयाचे शुक्रवारी उद्घाटन – ना. भारती पवार राहणार उपस्थित

ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लॉइज असोसिएशनच्या कार्यालयाचे शुक्रवारी उद्घाटन – ना. भारती पवार राहणार उपस्थित

ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड कारखाना शाखेच्या नुतन कार्यालयाचे उद्घाटन...

read more
मनमाड कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक आज सुरू असलेल्या मतदानाची सकाळी १० वाजेपर्यंत ची आकडेवारी

मनमाड कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक आज सुरू असलेल्या मतदानाची सकाळी १० वाजेपर्यंत ची आकडेवारी

सहकारी संस्थेचा मतदार संघ एकूण मतदान २९५ झालेले मतदान १२० ४०.६८% ग्रामपंचायत मतदार संघ एकूण मतदान...

read more
आंतरराष्ट्रीय खेळाडू आकांक्षा व्यवहारे ला महाराष्ट्र शासनाचा जिल्हा गुणवंत खेळाडू पुरस्कार

आंतरराष्ट्रीय खेळाडू आकांक्षा व्यवहारे ला महाराष्ट्र शासनाचा जिल्हा गुणवंत खेळाडू पुरस्कार

दोन जागतिक युवा अजिंक्यपद स्पर्धा व उझबेकिस्थान येथे झालेल्या आशियाई युवा अजिंक्यपद स्पर्धेतील पदक...

read more
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गटा तर्फे मनमाड पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांचा सत्कार

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गटा तर्फे मनमाड पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांचा सत्कार

मनमाड- शहरामध्ये विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती ,छत्रपती शिवाजी महाराज जयंती व...

read more
.