loader image
[ays_poll id=7]

छत्रे हायस्कूल चा ९५.३२% निकाल

Jun 17, 2022


मनमाड – छत्रे विद्यालयाचा निकाल 95.32% लागला.
त्यात
प्रथम क्रमांक समृद्धी रविराज पाटील 477=96.80
द्वितीय क्रमांक गंगेले रितांशी 475=96.80
तृतीय क्रमांक शेजल अनिल शिनकर 478=96.20
चतुर्थ क्रमांक खान आयेशा इरफान 453=92.80
पाचवा क्रमांक आव्हाड प्राची किरण 452=91.40

छत्रे विद्यालयाचे आधारस्तंभ पी जी धारवाडकर, अध्यक्ष पी जे दिंडोरकर, सचिव दिनेश धारवाडकर, संचालक नाना कुलकर्णी, प्रसाद पंचवाघ,मुख्याध्यापक आर एन थोरात, उपमुख्याध्यापक एस व्ही देशपांडे, वरिष्ठ पर्यवेक्षक प्रवीण व्यवहारे, पर्यवेक्षिका सौ एस एस पोतदार यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या

सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कौतुक केले


अजून बातम्या वाचा..

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...

read more
नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगांव : सुमितकुमार जगधने नांदगाव व मनमाड परिसरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी महत्त्वाची भेट...

read more
.