loader image
[ays_poll id=7]

मनमाड नगरपालिका कामगार सेवकांची सह.पतसंस्था निवडणूक : कामगार प्रगती पॅनल च्या प्रचाराचा शुभारंभ

Jun 17, 2022


मनमाड नगरपालिका कामगार सेवकांची सहकारी पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकी पडघम वाजण्यास सुरुवात झाली असून आज श्री.चांदीचा मानाचा गणपती बाप्पाला सन्माननीय सभासदांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या शुभहस्ते पुष्प हार अर्पण करुन कामगार प्रगती पॅनल ची घोषणा करण्यात आली व श्रीफळ वाढवुन प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी कामगार प्रगती पॅनल चे सर्व गटाचे उमेदवार व मोठ्या संख्येने पतसंस्थेचे सभासद उपस्थित होते. तत्पूर्वी मनमाड नगर परीषद सेवकांची सहकारी पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकी निमित्त आज दि.१७-०६-२२ रोजी मा.सहाय्यक निबंधक सो.तहसिल कार्यालय नांदगाव यांच्या कडे कामगार प्रगती पॅनल चे उमेदवारी अर्ज मा. आहिरे यांच्या कडे उमेदवारी अर्ज दाखल करताना कामगार व प्रगती पॅनल चे सर्व गटातील उमेदवार उपस्थित होते


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण, सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
.