loader image
[ays_poll id=7]

भन्साळी इंग्लिश मीडियम स्कूलची १००% निकालाची परंपरा याही वर्षी कायम ( सन २०२१-२२)

Jun 17, 2022


 

चांदवड – येथील श्री नेमीनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम संचलित स्व.श्री डी. एम. भन्साळी इंग्लिश मीडियम स्कूलचा एसएससी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून विद्यालयाने १००% निकालाची परंपरा याही वर्षी कायम राखली असल्याची माहिती मुख्याध्यापक श्री. शरद पवार सर यांनी दिली. विद्यालयातील ७१ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. यात प्रथम कु.अथर्व अतुल चोबे ९८%, द्वितीय कु. शलाका वैभव सोनजे ९६.८०%, तृतीय कु. अबोली संतोष गायकवाड ९४.२०% क्रमांक मिळवत उत्तीर्ण झाले.

गुणवंत विद्यार्थ्यांना विद्यालयातील सौ. विमल मारणे, श्री. तुषार वैद्य, श्री. शरद पवार, श्री. अतुल कासव, सौ. रोनक तांबटकर, सौ. मनिषा महाजन, श्री. अमोल विंचनकर यांचे मार्गदर्शन लाभले.

संस्थेचे सर्व पदाधिकारी, संस्थेचे चेअरमन श्री. बेबीलालजी संचेती, मानद सचिव श्री जवारीलालजी आबड़, व्हाईस चेअरमन श्री. दिनेशजी लोढा, प्रबंध समिती चेअरमन श्री. अजितजी सुराणा, मानद सचिव श्री. झुंबरलालजी भंडारी, समन्वयक श्री. वर्धमानजी लुंकड, प्रशासकीय अधिकारी श्री. गाळणकर सर,सौ. विमल मारणे, मुख्याध्यापक श्री . शरद पवार तसेच सर्व शिक्षकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण, सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
.