काल इयत्ता.१० वी चा निकाल जाहीर झाला त्यात मध्य रेल्वे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी व गायकवाड चौकातील रहिवासी
प्रथम :- कु.श्याम संतोष हिस्सळ ९१.००%
द्वितीय :- कु.स्वरुप प्रमोद परांडे ८८.८९%
चतुर्थ :- कु. पवन दिनेश खरे ८८.००%
व कु.गणेश कैलास सुपेकर ८६.२०% गुण घेऊण या चारही विद्यार्थ्यांनी अभिमानास्पद कामगीरी केली त्याबद्दल मा.राजेंद्र डी.पगारे माजी नगराध्यक्ष म.न.पा. यांनी चारही विद्यार्थ्यांचे सत्कार करुण पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या या प्रसंगी विजय ऊबाळे, सागर खरे सचिन निरभवणे, रामा निकम, बाजीराव शिंदे, अंकित पगारे, चेतन शार्दुल, अक्षय जाधव, सचिन बनसोडे व आर.डी.पी.फ्रेंडस् ग्रुपचे सदस्य उपस्थित होते.
अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!
शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...











