loader image
[ays_poll id=7]

“आमदार आपल्या दारी” अंतर्गत तक्रार निवारण प्रगतीपथावर

Jun 18, 2022

मनमाड – “आमदार आपल्या दारी अभियान” अंतर्गत समस्याचे निवारण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग/राज्य महामार्ग अधिकारी मा.पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक अभियंता मा.हरणे रावसाहेब, मा.आहेर भाऊसाहेब यांना शिवसेना आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या संपर्क कार्यालयात झालेल्या बैठकीत तक्रारदार भागवत ताठे, विजु कातकडे, काशिनाथ लोकरे, रामदास ताठे, नामदेव कातकडे, बाळु ताठे व परिसरातील नागरिकांच्या सर्व समस्येचे निवारण करण्यात आले.
    त्यावेळी उपजिल्हाप्रमुख संतोष बळीद, शहरप्रमुख मयुर बोरसे,  विधानसभा संघटक संतोष जगताप, उपशहरप्रमुख अनिल दराडे, युवासेना ता.समन्वयक योगेश इमले, तालुका सरचिटणीस सचिन दरगुडे आदी. उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण, सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
.