मनमाड – “आमदार आपल्या दारी अभियान” अंतर्गत समस्याचे निवारण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग/राज्य महामार्ग अधिकारी मा.पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक अभियंता मा.हरणे रावसाहेब, मा.आहेर भाऊसाहेब यांना शिवसेना आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या संपर्क कार्यालयात झालेल्या बैठकीत तक्रारदार भागवत ताठे, विजु कातकडे, काशिनाथ लोकरे, रामदास ताठे, नामदेव कातकडे, बाळु ताठे व परिसरातील नागरिकांच्या सर्व समस्येचे निवारण करण्यात आले.
त्यावेळी उपजिल्हाप्रमुख संतोष बळीद, शहरप्रमुख मयुर बोरसे, विधानसभा संघटक संतोष जगताप, उपशहरप्रमुख अनिल दराडे, युवासेना ता.समन्वयक योगेश इमले, तालुका सरचिटणीस सचिन दरगुडे आदी. उपस्थित होते.
अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!
शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...











