loader image
[ays_poll id=7]

(बघा व्हीडीओ) आठवडे बाजारात अनेक ठिकाणी पाइपलाइन चोकप ; त्वरित दुरुस्तीची फिरोझ शेख यांची मागणी

Jun 18, 2022


मनमाड शहरातील आठवड़े बाजार परिसरातील ओम विश्वरूप गणेश मंडळ चौकातील नगरपालिकातर्फे ज्या दिवशी नळाद्वारे पाणीपुरवठा केला जातो त्यादिवशी परिसरातील गटारी चोक अप होतात व सर्व सांडपाणी आणि गटारितील कचरा रस्त्यावर येऊन दुर्गंधी पसरते तसेच अनेक ठिकाणी पाण्याची पाईप लाइन फुटलेली असल्याने हजारो लिटर पाणी वाया जात असते तरी नगर परिषद प्रशासनाने त्वरित पाइपलाइन दुरूस्त करून परिसरातील नागरिकांना दिलासा द्यावा अशी आग्रही मागणी फिरोज शैख फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच, मनमाड यांनी केली आहे.


अजून बातम्या वाचा..

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...

read more
नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगांव : सुमितकुमार जगधने नांदगाव व मनमाड परिसरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी महत्त्वाची भेट...

read more
.