loader image
[ays_poll id=7]

माध्यमिक विद्यालय शिंगवे शालांत प्रमाणपत्र परीक्षेचे चा निकाल 84 टक्के

Jun 19, 2022



आज दिनांक 17 जून रोजी शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च 2022 चा निकाल ऑनलाइन दुपारी 1 वाजता जाहीर झाला. विद्यालयाचा निकाल 84 टक्के लागला असून नियमित सर्व विद्यार्थी पास झाले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री कुलकर्णी सर, सचिव श्री सुकदेव नाना बोरसे, मुख्याध्यापक श्री आवारे सर, सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, तसेच समाजसेवक आत्माराम खताळ ग्रामपंचायत सदस्य यांनी सर्व उत्तीर्ण व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विद्यालयात प्रथम पाच विद्यार्थी पुढील प्रमाणे आहेत.

  1. कुमारी वृषाली दत्तू झाल्टे 86. 45%
  2. कुमारी समीक्षा नामदेव ठाकरे 86%
  3. कुमारी प्राजक्ता एकनाथ खर्डे 85 40 %
  4. कुमार रोहितआबळू जेजुरे 84%
  5. कुमारी अश्विनी रामभाऊ वरे व कुमार शिवम संजय बोरसे 83.20%
    सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन.

अजून बातम्या वाचा..

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...

read more
नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगांव : सुमितकुमार जगधने नांदगाव व मनमाड परिसरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी महत्त्वाची भेट...

read more
.