loader image
[ays_poll id=7]

नांदगाव शहर शिवसेने तर्फे शिवसेना वर्धापन दिन उत्साहात साजरा

Jun 19, 2022



नांदगाव शहर शिवसेनेतर्फे शिवसेना वर्धापन दिवस उत्साहात साजरा करण्यात आला, आमदार सुहास आण्णा कांदे संपर्क कार्यालय नांदगाव येथे सन्माननीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले.
शिवसेना तालुका प्रमुख किरण देवरे, राजाभाऊ जगताप, माजी सभापती विलास भाऊ आहेर शहरप्रमुख सुनील जाधव, युवा सेना तालुका प्रमुख सागर हिरे, माजी उप सभापती राजाभाऊ देशमुख, भावराव बागुल,अरुण भोसले, संतोष भोसले, भोसले सर, संजय आहेर, मनोज पाटील, महेंद्र गायकवाड,नगरसेवक शाम ककलिज, ॲड.सचिन साळवे,याकूब शेख,रवींद्र पवार बाळासाहेब शेवरे,सद्दाम शेख,रवींद्र खैरनार आदी शिवसैनिक उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...

read more
नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगांव : सुमितकुमार जगधने नांदगाव व मनमाड परिसरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी महत्त्वाची भेट...

read more
.