Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

दहावी – बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा परशुराम प्रतिष्ठान तर्फे सत्कार !

Jun 20, 2022

कु.वेदांत नरेंद्र जोशी दहावी मनमाड केंद्रात प्रथम,
कुमारी.रितांशी योगेश गंगेले दहावी मनमाड केंद्रात तिसरी,
कुमारी. भार्गवी बेंद्रे दहावी शाळेत तिसरी,
कुमारी. ज्ञानेश्वरी चंद्रात्रे बारावी केंद्रात तिसरी,
कुमारी.सृष्टी गंगेले शाळेत
पहिली,
कुमारी पृथा सप्रे शाळेत दुसरी.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार श्री परशुराम प्रतिष्ठान मनमाड च्या वतीने आज करण्यात आला यावेळी श्री प्रकाश(नाना) कुलकर्णी, श्री प्रकाश गाडगीळ सर ,श्री उमेश कुलकर्णी ,श्री आनंद काकडे, श्री रोहित कुलकर्णी उपस्थित होते.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे श्री परशुराम प्रतिष्ठान मनमाडच्या वतीने हार्दिक अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

अजून बातम्या वाचा..

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच तर्फे संविधान प्रस्ताविका वाचन करून 26 नोव्हेंबर संविधान दिवस साजरा करण्यात आले,

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच तर्फे संविधान प्रस्ताविका वाचन करून 26 नोव्हेंबर संविधान दिवस साजरा करण्यात आले,

  मनमाड :- 26 नोव्हेंबर भारतीय संविधान दिवस म्हणून संपूर्ण भारतासोबत जगभरात देखील साजरा केला...

read more
करुणा गाढे, खुशाली गांगुर्डे जयराज परदेशी यांची आंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी निवड

करुणा गाढे, खुशाली गांगुर्डे जयराज परदेशी यांची आंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी निवड

मनमाड - आचार्य नागार्जुन विद्यापीठ गुंटूर आंध्रप्रदेश येथे २८ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर २०२४ दरम्यान...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]