loader image
[ays_poll id=7]

मनमाड न्यायालयात योग दिन साजरा

Jun 21, 2022

आज 21 जून रोजी मनमाड न्यायालयात न्यायाधीश लोमटे मॅडम यांचे आदेशाने आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला.त्या निमित्त प्राणायाम व योगासने करतांना न्यायाधीश लोमटे मॅडम,वकील संघाचे अध्यक्ष ॲड. सुधाकर मोरे,उपाध्यक्ष ॲड.राजेंद्र पालवे,खजिनदार ॲड.भास्कर निकम, ॲड.अग्रवाल, ॲड.पांडे, ॲड. मुनवर पठाण,अडओकॅटे नासिर खान पठाण,कोर्टाचे सहाय्यक अधीक्षक पाटील भाऊसाहेब,मोरे मॅडम,शेटे मॅडम,लोणारी मॅडम,धमके भाऊसाहेब,उबाळे भाऊसाहेब,अवधूत,व इतर कर्मचारी उपस्थित होते.ॲड. सुधाकर मोरे यांनी योग् दिनाचे महत्व सांगून भसरीका,कपालभाती,अनुलोमविलोम,भांबरी हे प्राणायाम व भुजंगासन, धनुरासन हे सर्वांकडून करून घेऊन त्या विषयी सविस्तर माहिती दिली.

अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण, सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
.