केंद्रीय इंजीनियरिंग कारखाना मनमाड येथे राष्ट्रीय योगा दिन साजरा करण्यात आला याप्रसंगी योग प्रशिक्षक सुनील धमाले यांनी योगा बद्दल माहिती देऊन योगासने करण्यात आली याप्रसंगी मुख्य कारखाना प्रबंधक मंयक सिंग. सहाय्यक कारखाना प्रबंधक साहरे,तसेच सुपरवायझर, क्लार्क,कामगार आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वेल्फेअर विभागातील संजय दिक्षित बाबूजी व नितीन पवार यांनी विशेष परिश्रम घेतले.
मनमाड साहित्य संघाच्या काव्य स्पर्धा उत्साहात संपन्न
मनमाड साहित्य संघा ने आयोजित केलेल्या शालेय विद्यार्थ्यांसाठींची काव्यस्पर्धा मराठी भाषा गौरव दिनी...











