loader image
[ays_poll id=7]

मनमाड शहर भाजपा तर्फे विधान परिषद निवडणूक विजयाचा आनंदोत्सव

Jun 21, 2022


काल झालेल्या विधानपरिषद निवडणूकीत महाराष्ट्र तून भाजपा चे प्रदेश संघटन महामंत्री श्रीकांत भारतीय, विधानपरिषद विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष प्रा. रामजी शिंदें, भाजपा महिला मोर्चा च्या प्रदेश अध्यक्ष उमाताई खापरे व भाजपा नेते प्रसाद लाड हे पाच ही भाजपा चे अधिकृत उमेदवार विक्रमी मताधिक्याने विजयी झाले या ऐतिहासिक विजयाचा मनमाड शहर भाजपा तर्फे भाजपा नासिक जिल्हा उपाध्यक्ष नितिन पांडे ,भाजपा मनमाड शहर अध्यक्ष जयकुमार फुलवाणी ,जिल्हा उपाध्यक्ष पंकज खताळ, भाजपा आर्थिक सेल चे जिल्हा अध्यक्ष कांतीलाल लुणावत जेष्ठ नेते उमाकांत राय, आदी प्रमुख मान्यवर च्या उपस्थिती मध्ये आनंद उत्सव शहरातील एकात्मता चौकात जल्लोषात साजरा करण्यात आला यावेळी भाजप तर्फे जोरदार फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली सिया वर रामचंद्र की जय भारत माता की जय ,भारतीय जनता पार्टी चा विजय असो ,नरेंद्र मोदी तुम आगे बढो देश तुम्हारे साथ है। देवेंद्र जी फडणवीस तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है।वंदे मातरम अश्या घोषणा नि परिसर दुमदुमून गेला भाजपा ने राज्य सभे पाठोपाठ विधानपरिषद निवडणूक देखील अगदीच सहज जिंकली भाजपचे उमेदवाराना या निवडणुकीत एकूण 133 मते मिळाली आणि हे मताधिक्य च स्पष्ट करते की विरोधकांन ची मते फुटली हा सर्व सामान्य जनतेच्या मनातील विजय आहे देवेंद्र फडणवीसांच्या कुशल आणि चाणक्य नीति ने भाजपा ची विजयी घौडदौड पुढे ही सुरु राहील अशी सुचक प्रतिक्रिया जिल्हा उपाध्यक्ष नितिन पांडे यांनी या वेळी दिली कार्यक्रमात भाजप मनमाड शहर सरचिटणीस एकनाथ बोडखे, भाजपा महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सौ स्वातीताई मुळे भाजपा महिला मोर्चा मनमाड शहर अध्यक्ष सौ सोनीताई पवार , कामगार युनियन चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ पवार कोशाध्यक्ष आनंद काकडे,शहर व्यापारी आघाडी चे अध्यक्ष अमित गोगड, भाजपा अल्पसंख्याक मोर्चा शहर अध्यक्ष जलील अन्सारी, शहर उपाध्यक्ष बुधन बाबा शेख,, युवा कार्यकर्ते केतन देवरे,, भाजपा दिव्यांग आघाडी शहर अध्यक्ष दिपक पगारे ,भाजपा डॉक्टर आघाडी चे शहराध्यक्ष डॉ सागर कोल्हे भाजपा,वकील आघाडी चे शहर अध्यक्ष ऍड राजेंद्र पालवे प्रमोद जाधव ,राजेश घुगे आदी भाजपा पदाधिकाऱ्यांन सह भाजप कार्यकर्ते हितचिंतक व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते कार्यक्रम चे संयोजन भाजपा मनमाड शहर अध्यक्ष जयकुमार फुलवाणी ,, जलील अन्सारी दिपक पगारे केले

 


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण, सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
.