loader image
[ays_poll id=7]

एच.ए.के.हायस्कूल & ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये आंतरराष्ट्रीय योगादिवस साजरा.

Jun 21, 2022

मनमाड:- एच.ए.के.हायस्कूल &ज्यु. कॉलेज मनमाड मध्ये आंतरराष्ट्रीय योगादिवस उत्साहात साजरा करण्यात आला.शाळा व संस्था समन्वयक अमोल निकम सर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या प्रांगणात विद्यार्थी,विद्यार्थिनी,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विविध आसने केली.तसेच शाळेचे उपशिक्षक शानुल जगताप सर यांनी योगासनाचे महत्व आणि आवश्यकता याबाबत विद्यार्थ्यांना उपयुक्त माहिती दिली.यावेळी संस्थेच्या सदस्या आयशा गाजियानी मॅडम मुख्याध्यापक भूषण शेवाळे सर,पर्यवेक्षक शाहिद अन्सारी सर,शेख आरिफ सर तसेच शिक्षक, शिक्षकेतर व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण, सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
.