प्रस्थापित समाजव्यस्थेला छेद देऊन समतेचे पुरस्कर्ते, लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन कारखाना शाखा व ऑल इंडिया ओ.बी.सी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन कारखाना शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने वर्कशॉप मधील टाईमबुध जवळ अभिवादन करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून कारखाना शाखा चे कार्याध्यक्ष सिद्धार्थ जोगदंड,ओ.बी.सी.रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन कारखाना शाखा चे अध्यक्ष रतन निकम, झोनल कार्यकारिणी सदस्य प्रविणभाऊ अहिरे विजय भाऊ गेडाम,ओ.बी.सी.एम्प्लाईज असोसिएशन कारखाना शाखा चे कोषाध्यक्ष रामधनी यादव,NRMUकारखाना शाखेचे सचिव प्रवीण बागुल, CRMS कारखाना शाखा चे अध्यक्ष प्रकाश बोडके,कंन्झुंमर्स को-ऑपरेव्ह सोसायटी लिमिटेड मनमाड संचालक मंडळ चे सचिव व कारखाना शाखा चे उपाध्यक्ष सागर गरूड, ज्युनिअर इन्स्टिट्यूट ऑफ मनमाड चे सचिव संदीप धिवर, स्टोअर्स युवा कार्यकारिणी चे अध्यक्ष संतोष गायकवाड
आदी उपस्थित होते.
राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार रामधनी यादव, प्रविण अहिरे, प्रविण बागुल व महेंद्र चौथमल यांच्या हस्ते घालण्यात आला.
रतन निकम, पंढरीनाथ पठारे, प्रविण बागुल, CRMS कारखाना शाखा चे सचिव नितीन पवार आदी चे भाषणे झाली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद झोंबाड यांनी केले तर आभारप्रदर्शन ओ.बी.सी.रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन कारखाना शाखा चे सचिव शशिकांत अढोकार यांनी केले.
कार्यक्रमाचे आयोजन कारखाना शाखा कारखाना शाखा चे कार्यालय सचिव संदीप पगारे, कारखाना शाखा चे माजी अतिरिक्त सचिव किरण आहीरे,ओ.बी.सी.रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन कारखाना शाखा चे कार्याध्यक्ष संजय काकडे, कारखाना शाखा चे सहाय्यक संघटक सचिव हर्षद सुर्यवंशी, राकेश ताठे, वरूण म्हसदे, संदिप अहिरे, अभ्युदय बागुल, प्रशांत मोरे, गौतम एळिंजे, गणपत गायकवाड, रविंद्र पगारे, संजय केदारे, विनोद झोडपे, किरण वाघ, संतोष सावंत, अर्जुन बागुल, फकिरा सोनवणे, विशाल त्रिभुवन,दिपक अस्वले,दिपक राऊत, सुमित अहिरे, जयंत जगताप, निखिल सोनवणे, अनिल अहिरे,राहुल शिंदे, संजय गायकवाड,आवेशकुमार, दिलीपभाऊ बोरसे आदी ने केले.
२६जुन रोजी मनमाड वर्कशॉप ला सुट्टी असल्याने लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांची जयंती मनमाड वर्कशॉप मधे एक दिवस आधी साजरी करण्यात आली.
अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!
शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...











