loader image
[ays_poll id=7]

वंजारी समाज फाउंडेशनच्यावतीने राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

Jun 27, 2022


वंजारी समाज फाउंडेशनच्यावतीने मनमाड येथील हुडको वसाहत येथील पंचशील वाचनालयामध्ये राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शालेय साहित्य वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री माननीय सुतार सर,माननीय ठाकरे सर त्याचप्रमाणे वंजारी समाज फाउंडेशन महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष श्री रंगनाथ दरगुडे पंचशील वाचनालयाचे प्रमुख श्री एस एम भाले वंजारी समाज फाउंडेशन नाशिक जिल्हा युवा अध्यक्ष निलेश भाबड,नाशिक जिल्हा उपाध्यक्ष अक्षय लहामगे आणि सर्व पदाधिकारी व समाज बांधव यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. सदर कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले अकरावी बारावी किंवा व्यवसायाभिमुख अभ्यासक्रम यामधील फरक आणि आपल्या आवडीप्रमाणे कोर्स घेण्याचा निर्णय यासाठी त्यांचे मार्गदर्शन त्यांना खूप मोलाचे ठरेल. प्रमुख पाहुणे यांनी केलेले मार्गदर्शन विद्यार्थ्यांसाठी खूप मुलाचे होते अशी मनोगत कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री निलेश भाबड यांनी व्यक्त केले आणि सर्वांचे आभार मानले.


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण, सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
.