loader image
[ays_poll id=7]

एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री; देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

Jun 30, 2022

एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होईल अशी घोषणा भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. आज सायंकाळी ७.३० वाजता त्यांचा शपथविधी होईल. मी स्वत. बाहेर असेल असेही त्यांनी सांगितले. राजभवन येथे फडणवीस व शिंदे यांनी राज्यपालांची भेट घेतली. त्यानतंर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी ही घोषणा केली. यावेळी त्यांनी विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर झालेल्या घटनाक्रम सांगितला. त्यानंतर महाविकास आघाडी जनतेच्या बहुमताचा अपमान करून सत्तेवर आली. पण, यात शिवसेना आमदारांची झालेली अडचणही त्यांनी सांगितली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीने केलेल्या भ्रष्टाचारावरही टीका केली. त्याचप्रमाणे तुरुंगात दोन मंत्री असल्याचा उल्लेखही त्यांनी केला. सरकार पडले तर पर्यायी सरकार देऊ असे मी आधी सांगितले होते. त्यामुळे हे सरकार आम्ही स्थापन करत असल्याचे सांगितले.

अजून बातम्या वाचा..

मनमाड शहर भाजपा तर्फे 2005 पासून सलग 20 व्या वर्षी भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सर्व क्रांतीवीरांना आदरांजली देणे साठी बुधवार दिनांक 14 ऑगस्ट 2024 रोजी= अखंड भारत दिना =निमित भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

मनमाड - मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सन 2005 पासून भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सर्व ज्ञात अज्ञात...

read more
मनमाड – बुद्धवाडी येथील महामाया महिला मंडळाच्या वर्षावास समितीच्या अध्यक्षपदी अलकबाई पुंडलिक केदारे एकमताने निवड करण्यात आली.

मनमाड – बुद्धवाडी येथील महामाया महिला मंडळाच्या वर्षावास समितीच्या अध्यक्षपदी अलकबाई पुंडलिक केदारे एकमताने निवड करण्यात आली.

कपिल वस्तू बुद्ध विहारात सुरू असलेल्या वर्षावास कार्यक्रमाच्या नियोजनासाठी मावळत्या अध्यक्षा...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालयास “रांगोळी कलात्मक सौंदर्याचा वेध ” हा दुर्मिळ ग्रंथ भेट

मनमाड सार्वजनिक वाचनालयास “रांगोळी कलात्मक सौंदर्याचा वेध ” हा दुर्मिळ ग्रंथ भेट

मनमाड - धार्मिक /सामाजिक कार्यात अथवा कोणत्याही शुभ कार्यात प्रसन्नता येणे साठी रांगोळी काढण्यात...

read more
नांदगाव तालुकास्तरीय कराटे स्पर्धेत मनमाड कनिष्ठ महाविद्यालयातील खेळाडू विजयी

नांदगाव तालुकास्तरीय कराटे स्पर्धेत मनमाड कनिष्ठ महाविद्यालयातील खेळाडू विजयी

मनमाड : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणे आयोजित जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
मनमाड महाविद्यालयाचे श्री विठ्ठल सातपुते शिक्षणशास्त्र विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण

मनमाड महाविद्यालयाचे श्री विठ्ठल सातपुते शिक्षणशास्त्र विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण

मनमाड : येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथील...

read more
.