loader image
[ays_poll id=7]

(बघा व्हीडीओ) नांदगाव शहर शिवसेना शिंदे गट व भाजपा पदाधिकाऱ्यांचा जल्लोष

Jun 30, 2022

नांदगाव : भारतीय जनता पक्ष व शिवसेना शिंदे गट युतीचे एकनाथजी शिंदे साहेब यांची महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदी वर्णी लागली आहे या आनंदात नांदगाव शहर शिवसेना शिदें गट व भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आ.सुहास कांदे संपर्क कार्यालय चांडक प्लाझा नांदगाव येथे पेढे वाटून व फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला.
याप्रसंगी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो स्वर्गीय आनंद दिघे साहेबांचा विजय असो एकनाथ शिंदे साहेबांचा विजय असो तसेच आ. सुहासअण्णा कांदे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला शहरात मोठया प्रमाणात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्ष राजेश कवडे ‘ मार्केट कमेटी माजी सभापती तेजदादा कवडे ‘ विष्णू निकम सर डॉ. सुनील तुसे ‘ आनंदशेट कासलीवाल ‘ सागर हिरे ‘ संतोष भोसले ‘ प्रमोद भाबड ‘ अरूण भोसले ‘ प्रदीपशेट कासलीवाल ‘ राजेद्र देशमुख ‘ अमोल नांवदर नंदू पाटील किरण देवरे आदींसह मोठया संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

  मनमाड :- रोटरी क्लब ऑफ मनमाड तर्फे एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड च्या...

read more
मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास “प्रेरणाभूमी” म्हणून घोषित

मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास “प्रेरणाभूमी” म्हणून घोषित

मनमाड, प्रतिनिधी, ता. २८ – मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास...

read more
सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

जनकल्याण रक्तकेंद्राच्या ३६ वा वर्धापन दिनानिमित्त शंकराचार्य संकुल गंगापूर रोड येथे शिबीर...

read more
.