loader image
[ays_poll id=7]

(बघा व्हीडीओ)मुख्यमंत्री पदी एकनाथजी शिंदे : मनमाडला पदाधिकाऱ्यांचा जल्लोष

Jun 30, 2022

शिवसेना शिंदे गट व भाजपा युतीचे एकनाथजी शिंदे यांनी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेताच आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या संपर्क कार्यालयात शिवसेना पदाधिकारी, युवा सेना पदाधिकारी तसेच महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी एकच जल्लोष करीत घोषणा दिल्या. हिंदुरुदयसम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो, धर्मवीर आनंद दिघे यांचा विजय असो, एकनाथजी शिंदे आगे बढो…हम तुम्हारे साथ है….सुहास अण्णा तुम आगे बढो….हम तुम्हारे साथ है आदी घोषणांनी परिसर दणाणून गेला. आमदार कांदे यांच्या संपर्क कार्यालयात पेढे वाटून व फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला
यावेळी मुन्ना दरगुडे,सुनील हांडगे, योगेश इमले, सुभाष माळवतकर,वाल्मीक अप्पा आंधळे,तुषार गोयल,सचिन दरगुडे,सिधार्थ छाजेड,महेंद्र गरुड, राजू सांगळे,किशोर लहाने,लाला नागरे, विकास वाघ, स्वराज वाघ,संगीता बागुल,विद्या जगताप,नेहा जगताप,पूजा छाजेड,सौ पाटेकर,सौ मिर्झा,संजय दराडे,कुणाल विसापुरकर , सचिन नाईक आदींसह मोठया संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

  मनमाड :- रोटरी क्लब ऑफ मनमाड तर्फे एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड च्या...

read more
मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास “प्रेरणाभूमी” म्हणून घोषित

मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास “प्रेरणाभूमी” म्हणून घोषित

मनमाड, प्रतिनिधी, ता. २८ – मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास...

read more
सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

जनकल्याण रक्तकेंद्राच्या ३६ वा वर्धापन दिनानिमित्त शंकराचार्य संकुल गंगापूर रोड येथे शिबीर...

read more
.