loader image
[ays_poll id=7]

आययुडीपी भागात बांधण्यात येत असलेल्या व्यापारी संकुलास शहिद अब्दुल हमीद यांचे नाव देण्याची मागणी

Jul 2, 2022


आययुडीपी भागात नगरपरिषद अंतर्गत बांधण्यात येत असलेल्या व्यापारी संकुलास शहिद अब्दुल हमीद यांचे नाव देणे बाबत संदर्भिय पत्रान्वये मागणी केली होती परंतु अद्यापपावेतो नगरपरिषद प्रशासनाने दखल घेतलेली नाही.
काल दि. 1/7/2022 रोजी परमवीर चक्र शहिद अब्दुल हमीद यांची जयंतीचे औचित्य साधून स्वातंत्र्याच्या लढयात शहिद झालेले परमवीर चक्र विजेते शहिद अब्दुल हमीद यांचे नाव आययुडीपी येथील व्यापारी संकुलास देण्यात यावे व त्यांचा यानिमित्त गौरव करण्यात यावा अशी विनंती व मागणी मुस्लीम शाह छप्पर बंद सामाजिक विकास मंडळाचे युवा प्रदेश अध्यक्ष अकबर शाह व युवा जिल्हाध्यक्ष वसीम शाह यांनी निवेदनाद्वारे केली आहे.


अजून बातम्या वाचा..

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...

read more
नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगांव : सुमितकुमार जगधने नांदगाव व मनमाड परिसरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी महत्त्वाची भेट...

read more
.