loader image
[ays_poll id=7]

उप जिल्हा रुग्णालयातील पीडब्लूडी अंतर्गत असलेली प्रलंबित कामे पूर्ण करा : शिवसेना महिला आघाडी व युवती सेनेची मागणी

Jul 5, 2022


मनमाड शहर शिवसेना महिला आघाडी तसेच युवती सेनेतर्फे दोन दिवसापूर्वी मनमाड उपजिल्हा रुग्णालयास दिलेल्या भेटीनंतर अनेक समस्या समोर आल्या होत्या यामध्ये रुग्णालयाच्या आवारातील पीडब्ल्यूडी अंतर्गत येणाऱ्या विविध कामे प्रलंबित असून त्यामुळे असुविधा निर्माण होत होत्या यानंतर आज महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी पीडब्ल्यूडी चे अधिकारी श्री खैरनार साहेब तसेच त्यांचे सहकारी यांना आमदार सुहास अण्णा कांदे संपर्क कार्यालयात पाचारण करून सद्य परिस्थिती ची माहिती देण्यात आली त्यानंतर उपजिल्हा रुग्णालयात जाऊन सर्व परिस्थितीची पाहणी केली असता लवकरात लवकर अपूर्ण अवस्थेतील कामे पूर्ण करण्याचे निवेदनही दिले.

 

पीडब्ल्यूडी चे श्री खैरनार साहेब यांनी त्वरित कामांना सुरुवात करतो व लवकरात लवकर पूर्ण करतो असे आश्वासन दिले.
याप्रसंगी शिवसेना महिला आघाडी तसेच युवती सेने तर्फे संगीता बागुल, विद्या जगताप नीता लोंढे,निखिल केदारे, राधा मोरे,वंदना शिंदे,पूजा छाजेड, नेहा जगताप उपस्थित होत्या.


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण, सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
.