Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

ठिणगी न्यूज इम्पॅक्ट : प्रशासनाने घेतली दखल,आठवडे बाजारातील गटारीची साफसफाई मोहीम सुरू

Jul 6, 2022

शहरातील आठवडे बाजारात काल पुन्हा गटारीचे पाणी रस्त्यावर आल्यामुळे पादचारी, शालेय विद्यार्थी तसेच ज्येष्ठ नागरिकांना त्रास सहन करावा लागला होता. परिसरातील काही दुकानांमध्ये गटारीचे सांड पाणी शिरल्याने दुकानदारांनी नाराजी व्यक्त केली होती. या बाबतची बातमी ठिणगी ने प्रसिध्दीस दिली तसेच परिसरातील फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच चे कार्याध्यक्ष फिरोझ शेख यांनी त्वरित ह्या गटारिंची साफसफाई, चोकब आणि पाइपलाइन ची दुरुस्तीची मागणी केली होती. ठिणगी न्यूज पोर्टल च्या बातमीची दखल नगर पालिका प्रशासनाने त्वरित घेऊन सफाई कामगारांना पाचारण करत साफसफाई मोहीम सुरू केल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

अजून बातम्या वाचा..

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत महाराष्ट्रात नंबर एक राहिलेल्या भारतीय जनता...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]